{
  "village_code": "271700080220400000",
  "village_name": "सायाळा",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2161,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:45:10Z",
  "surveys": [
    "14/अ",
    "91/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार प्रभाकर सखाराम चवरे यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरून मौजे सायाळा येथील शेत सर्वे/गट क्रमांक 91/2 मध्ये बोअरवेल नोंद घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.\nअर्जदार बालाजी प्रभाकर चवरे यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरून मौजे सायाळा येथील शेत सर्वे/गट क्रमांक 14/अ मध्ये बोअरवेल नोंद घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विष्णु माणिकराव मुळे"
}
