{
  "village_code": "271700080220410000",
  "village_name": "रोकडेवाडी",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1310,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:41:01Z",
  "surveys": [
    "215/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार गिरजाबाई भगवान काळे यांनी अर्ज दिला कि, रोकडेवाडी शिवारात शेत गट नं 215/1/अ मध्ये त्यांनी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत एक स्वतंत्र नविन विहीर खोदली आहे.सदर विहीर 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या मग्रारोहयो बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत जा.क्र.प.स.पा/कृषी/विघयो/कावी/100/2026 दिनांक 23/09/2026 नुसार पत्रावरून इतर हक्कात विहिरीची नोंद घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अनुराधा नारायणराव दातार"
}
