{
  "village_code": "271700080220420000",
  "village_name": "कापसी",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1160,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:16:28Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-10-2026\nअर्जदार जयश्री सुभाषराव पिसाळ यांनी अर्ज दिला कि, मौजे शेत कापसी येथील सर्वे/गट क्रमांक 41 मध्ये त्यांनी नविन स्वतंत्र विहीर खोदली आहे.सदर विहीर 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी अर्जदार यांनी दिलेल्या बॉन्ड, शपथपत्र व अर्जावरून इतर हक्कात विहीरीची नोंद घेण्यासाठी फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "आश्विनी विश्वनाथ मोगले"
}
