{
  "village_code": "271700080220460000",
  "village_name": "पालम",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 7659,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:29:18Z",
  "surveys": [
    "181/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nलक्ष्मण गंगारामजी रोकडे रा. पालम(खाता क्रमांक1637) यांचे गट/सर्व्हे क्रमांक181/2, प्लॉट क्रमांक 12 ज्याचे बिगरशेती क्षेत्र 119.60 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशिवगंगाबाई दौलतराव दुधाटे , (खाता क्रमांक :-7336)गट/सर्व्हे क्रमांक 181/2 प्लॉट क्रमांक 12 ज्याचे बिगरशेती क्षेत्र 119.60 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक गंगाखेड जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4186 दिनांक 18/12/2000 प्रमाणे रक्कम रुपये 33000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलक्ष्मण गंगारामजी रोकडे यांनी लक्ष्मीकांत विष्णुपंत मारलेवार यांच्याकडून दुय्यम निबंधक पालम ज्याचा दस्त क्रमांक 183/2000 ने खरेदी केला होता.",
  "talathi": "सुदीप वसंतराव चोरघडे"
}
