{
  "village_code": "271700080220460000",
  "village_name": "पालम",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 7667,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:29:18Z",
  "surveys": [
    "79/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार रामराव दत्‍तराव सिरस्‍कर यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरून मौजे पालम येथील शेत सर्वे/गट क्रमांक 79/6 मधील इतर अधिकार मधील नोंद 1. रामराव दत्‍तराव सिरस्‍कर यांच्‍या नावे- सागवणाची 200 झाडे व डाळींबाची 650 झाडे २. बालासाहेब दत्‍तराव सिरस्‍कर यांच्‍या नावे- डाळींबाची 300 झाडे कमी करण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सुदीप वसंतराव चोरघडे"
}
