{
  "village_code": "271700080220460000",
  "village_name": "पालम",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 7668,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:29:18Z",
  "surveys": [
    "128/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\nदिगंबर किशनराव रा. (खाता क्रमांक714) यांचे गट/सर्व्हे क्रमांक128/1, प्लॉट नंबर 69 ज्याचे बिगरशेती क्षेत्र 111.52 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nजयश्री शिवाजीराव रावुत , (खाता क्रमांक :-7340)गट/सर्व्हे क्रमांक 128/1 प्लॉट नंबर 69 ज्याचे बिगरशेती क्षेत्र 111.52 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक गंगाखेड जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 283 दिनांक 30/01/1989 प्रमाणे रक्कम रुपये 3000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सुदीप वसंतराव चोरघडे"
}
