{
  "village_code": "271700080220470000",
  "village_name": "अंजनवाडी",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 590,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:13:13Z",
  "surveys": [
    "12/2/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार महादु हावगी हांगरगे यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ. अंजनवाडी शिवारात गट क्र 12/2/क मध्ये शेत जमीण असुन सदरील जमीनीमधे त्यानी एक विहीर घेतली आहे. खातेदारांनी सादर केलेला अर्ज व शपथपत्राआधारे फेरफारला नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "प्रशांत त्र्यंबकराव ढोणे"
}
