{
  "village_code": "271700080220470000",
  "village_name": "अंजनवाडी",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 592,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:38:15Z",
  "surveys": [
    "16/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार अंकुश गुणाजी भातमोडे यांनी अर्ज दिला आहे की , त्यांच्या नावे मौ. अंजनवाडी शिवारात गट क्र 16/अ/2 मध्ये लागवडयोग्य अनुक्रमे 0.66 हे आर व पो.ख . 0.00 हेआर, शेतजमीन फेरफार क्र 317 नुसार शेत जमीण आहे सदरील सातबारावर आडनाव टाकण्यासाठी विनंती केली आहे , खातेदारांनी सादर केलेला अर्ज , फेरफार नक्कल व शपथपत्रा आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रशांत त्र्यंबकराव ढोणे"
}
