{
  "village_code": "271700080220480000",
  "village_name": "पेठशिवणी",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2072,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:33:48Z",
  "surveys": [
    "62/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार वैजनाथ रुस्तुमराव शिनगारे यांनी अर्ज दिला आहे की , त्यांच्या नावे मौ. पेठशिवणी शिवारात गट क्र 62/2 मध्ये 1 हे 40 आर शेत जमीन फेरफार क्रमांक 1851 नुसार आहे. सदरील सातबारावरील वैजनाथ रुस्तुम शिनगारे नावात दुरुस्ती करण्यासाठी विनंती अर्ज केला आहे. खातेदारांनी सादर केलेला विनंती अर्ज व शपथपत्रा आधारे फेरफारला वैजनाथ रुस्तुमराव शिनगारे नावाची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "प्रशांत त्र्यंबकराव ढोणे"
}
