{
  "village_code": "271700080220520000",
  "village_name": "पेंडु खु",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1366,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:31:52Z",
  "surveys": [
    "106"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअर्जदारः गोवर्धन बालाजी गडगीळे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे पेंडु खु.येथील सर्वे/गट नं 106 क्षेत्र 0.6900 हे.आर (जुना फेरफार नं.1313)नुसार शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर पुर्वी असलेले नाव गोवर्धन बालाजी असे होते.तरी आधारनुसार नावाची नोंद करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे गोवर्धन बालाजी गडगीळे या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "राजश्री प्रभाकरराव देसाई"
}
