{
  "village_code": "271700080220520000",
  "village_name": "पेंडु खु",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1368,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:31:52Z",
  "surveys": [
    "289"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.16/10/2026\nआदेश दिनांक : 16/10/2026\nम.ज.म.अ.1966 कलम 85 नियम 1971 अन्‍वये\nलिहून देणारः\nबापुराव गणपती सोडगीर यांची शेती मौजे पेंडु खु.येथील सर्वे/गट क्रमांक 289 क्षेत्र 1.1900 हे.आर व पो.ख.0.0200 हे.आर शेती असून त्‍यापैकी 0.4000 हे.आर शेतीची खालील आदेशाप्रमाणे विभागणी केली आहे.करिता\nलिहून घेणारः\nगणेश बापुराव सोडगीर यांना मौजे पेंडु खु.येथील सर्वे/गट क्रमांक 289 क्षेत्र 0.4000 हे.आर शेती आदेशाने वाटून दिली.\nकरिता मा.नायब तहसिलदार म.पालम यांचा आदेश क्रमांक जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.16/10/2026 नुसार फेरफारला नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "राजश्री प्रभाकरराव देसाई"
}
