{
  "village_code": "271700080220560000",
  "village_name": "पेठपिंपळगाव",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4543,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:32:42Z",
  "surveys": [
    "77/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nअर्जदारः मारोती बाबुराव काकडे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे पेठपिंपळगाव येथील सर्वे/गट नं 77/3 क्षेत्र 1.2600 हे.आर शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर मारोती बापुराव उर्फ बाबुराव काकडे असे नाव झाले असून आधारप्रमाणे नावात दुरुस्‍ती करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारनुसार मारोती बाबुराव काकडे या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "प्रवीण रमेश निखाते"
}
