{
  "village_code": "271700080220560000",
  "village_name": "पेठपिंपळगाव",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4546,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:32:42Z",
  "surveys": [
    "68/इ",
    "68/ब",
    "8/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदारः गोपिनाथ माणिकराव शिंदे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे पेठपिंपळगाव येथील सर्वे/गट नं 68/इ क्षेत्र 0.2000 हे.आर व सर्वे/गट नं 68/ब क्षेत्र 0.4200 हे.आर व 8/ब क्षेत्र 0.5200 हे.आर शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर गोपिनाथ माणिकराव असे नाव आहे.तरी आधारनुसार आडनावाची नोंद करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे गोपिनाथ माणिकराव शिंदे या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "प्रवीण रमेश निखाते"
}
