{
  "village_code": "271700080220560000",
  "village_name": "पेठपिंपळगाव",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4553,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:32:42Z",
  "surveys": [
    "73/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nअर्जदारः अर्चना माणिकराव शिंदे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे पेठपिंपळगाव येथील सर्वे/गट नं 73/2 मधील 2.5100 हे.व पो.ख.0.2800 हे.आर शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर पुर्वीचे नाव आर्चना माणिकराव असे होते.तरी यापुढे आडनावाची नोंद घेण्‍यात यावी याकरिता सोबत शपथपत्र व टि.सी.झेरॉक्‍स सादर केली आहे.करिता फेरफारला नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "प्रवीण रमेश निखाते"
}
