{
  "village_code": "271700080220560000",
  "village_name": "पेठपिंपळगाव",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4560,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:32:42Z",
  "surveys": [
    "23/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदारः मयुर साहेबराव शिंदे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे पेठपिंपळगाव येथील सर्वे/गट नं 23/1 क्षेत्र 0.6200 हे.आर शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर पुर्वीचे नाव मयुर साहेबराव असे होते.तरी यापुढे आधारनुसार आडनावाची नोंद करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे मयुर साहेबराव शिंदे या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "प्रवीण रमेश निखाते"
}
