{
  "village_code": "271700080220610000",
  "village_name": "वनभुजवाडी",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 493,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:41:31Z",
  "surveys": [
    "55/2/अ",
    "55/2/ब",
    "58/3/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.14/05/2026\nआदेश दिनांक : 14/05/2026\nम.ज.म.अ.1966 कलम 85 नियम 1971 अन्‍वये\nलिहून देणारः\n1)मंगलाबाई प्रभाकर फफागीरे यांची शेती मौजे वनभुजवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 58/3/ब क्षेत्र 1.9000 हे.आर संपुर्ण शेतीची खालील आदेशाप्रमाणे विभागणी केली आहे.करिता\nलिहून घेणारः\n1)सुशांत सुभाष फफागीरे यांना मौजे वनभुजवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 58/3/ब क्षेत्र 0.9500 हे.आर शेती\n2)विशाल सुभाष फफागीरे यांना मौजे वनभुजवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 58/3/ब क्षेत्र 0.9500 हे.आर शेती\nलिहून देणारः\n2)शेषराव मारोतराव फफागीरे यांची शेती मौजे वनभुजवाडी येथील सर्वे/गट क्रमाक 55/2/अ क्षेत्र 1.4500 हे.आर व पो.ख.0.0300 हे.आर शेती असून त्‍यापैकी 0.8300 हे.आर शेतीची खालील आदेशाप्रमाणे विभागणी केली आहे.\nलिहून घेणारः\nप्रभाकर मारोती फफागीरे यांना मौजे वनभुजवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 55/2/अ क्षेत्र 0.8300 हे.आर शेती वाटून दिली.\nलिहून देणारः\n3)प्रभाकर मारोतराव फफागीरे यांची शेती मौजे वनभुजवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 55/2/ब क्षेत्र 1.3100 हे.आर व पो.ख.0.0100 हे.आर संपुर्ण शेती\n4)शेषेराव मारोतराव फफागीरे यांची शेती मौजे वनभुजवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 55/2/ब क्षेत्र 0.0200 हे.आर संपुर्ण शेती\n5)सुभाष मारोतराव फफागीरे यांची शेती मौजे वनभुजवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 55/2/ब क्षेत्र 1.3300 हे.आर व पो.ख.0.0500 हे.आर शेती असून त्‍यापैकी 0.5300 हे.आर शेतीची खालील आदेशाप्रमाणे विभागणी केली आहे.\nलिहून घेणारः\n1)उषा सुभाष फफागीरे यांना मौजे वनभुजवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 55/2/ब क्षेत्र 0.4000 हे.आर शेती वाटून दिली\n2)शालीनी सुशांत फफागीरे यांना मौजे वनभुजवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 55/2/अ क्षेत्र 0.8000 हे.आर शेती वाटून दिली\n3)किर्ती विशाल फफागीरे यांना मौजे वनभुजवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 55/2/अ क्षेत्र 0.6600 हे.आर व पो.ख.0.0600 हे.आर शेती वाटून दिली\nकरिता मा.नायब तहसिलदार म.पालम यांचा आदेश क्रमांक जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.14/05/2026 फेरफारला नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "नवनाथ श्रीमंत फड"
}
