{
  "village_code": "271700080220620000",
  "village_name": "आनंदवाडी",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1441,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:14:40Z",
  "surveys": [
    "228/क",
    "236/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार ओम संतोष पैके यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.आनंदवाडी शिवारात गट क्र 228/क मध्ये शेत जमीन असून सदरील जमिनीमध्ये त्यांनी एक बोरवेल घेतला आहे. खातेदारांनी सादर केलेल्या अर्जाच्या आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.\nअर्जदार अयोध्या संतोष पैके यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.आनंदवाडी शिवारात गट क्र 236/1/ब मध्ये शेत जमीन असून सदरील जमिनीमध्ये त्यांनी एक बोरवेल घेतला आहे. खातेदारांनी सादर केलेल्या अर्जाच्या आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "आदित्य सुरेश सुडे"
}
