{
  "village_code": "271700080220620000",
  "village_name": "आनंदवाडी",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1443,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:14:40Z",
  "surveys": [
    "223/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार पिराजी माणिकराव लिंबोटकर यांनी अर्ज दिला आहे की , त्यांच्या नावे मौ. आनंदवाडी शिवारात गट क्र 223/2 मध्ये 0.26 हे आर शेत जमीण फेरफार क्रमांक 1 नुसार आहे. सदरील सातबारावर पिराजी माणिकराव नावात दुरुस्ती करण्यासाठी विनंती अर्ज केला आहे. खातेदारांनी सादर केलेला विनंती अर्ज व शपथपत्रा आधारे फेरफारला पिराजी माणिकराव लिंबोटकर नावाची नोंद घेण्यात आली.\nअर्जदार राम संतराम मिसे यांनी अर्ज दिला आहे की , त्यांच्या नावे मौ. आनंदवाडी शिवारात गट क्र 223/2 मध्ये 0.12 हे आर शेत जमीण फेरफार क्रमांक 384 नुसार आहे. सदरील सातबारावर राम संतराम नावात दुरुस्ती करण्यासाठी विनंती अर्ज केला आहे. खातेदारांनी सादर केलेला विनंती अर्ज व शपथपत्रा आधारे फेरफारला राम संतराम मिसे नावाची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "आदित्य सुरेश सुडे"
}
