{
  "village_code": "271700080220620000",
  "village_name": "आनंदवाडी",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1444,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:14:40Z",
  "surveys": [
    "283/2/अ",
    "283/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी –नायब तहसीलदार पालम\nआदेश क्रमांक : - जा.क्र 2026 /आर.ओ.आर/कलम-85/कावी-\nआदेश दिनांक : 26/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85(2)अन्वये नायब तहसिलदार पालम यानी खालीलप्रमाने जमिनीचे वाटपाचे आदेश दिले आहेत\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\n1) आश्रोबा भिमराव भाळे यांची आनंदवाडी येथिल शेतजमीन गट/सर्व्हे क्रमांक 232/2/अ मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे आर आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर,\nशेतजमीन गट/सर्व्हे क्रमांक 232/2/ब मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर\nवाटणीपत्राने लिहून घेणार:-\n1) लक्ष्मण आश्रोबा भाळे यांना मौजे आनंदवाडी येथिल\nशेतजमीन गट/सर्व्हे क्रमांक 232/2/अ मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे आर आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर,\nशेतजमीन गट/सर्व्हे क्रमांक 232/2/ब मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर\nयांना तहसील कार्यालय पालम चे आदेश क्रमांक. : जा.क्र 2026 /आर.ओ.आर/कलम-85/कावी -\nदि 26/10/2026\nव खातेदाराने सादर केलेला अर्ज व वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "आदित्य सुरेश सुडे"
}
