{
  "village_code": "271700080220630000",
  "village_name": "चाटोरी",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2405,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-03-25",
  "objection_until": "2026-04-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:20:49Z",
  "surveys": [
    "73/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/03/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/03/2026\nअर्जदार ज्ञानेश्वर मोतीराम मेकाले यांनी मौजे चाटोरी येथील शेत सर्वे/गट क्रमांक 73/1/ब मध्ये अर्ज दिला आहे की सदरील गटामध्ये असलेली इतर अधिकार मधील नोंद मोतीराम गोविंद, व्‍यंकटी गोविंद, मुंजा गोविंद, गिरजाबाई बाबू , गयाबाई मारोती हि नोंद भोगवटादार सदरी घेण्यासाठी गोविंद मानेजी मेकाले व हरणाबाई गोविंद मेकाले यांचे वारस म्हणुन घेण्यात यावी.करिता त्यांनी दिलेले अर्ज,हस्तलिखित 7/12 हस्तलिखित फेरफार क्रमांक 1009 ,तसेच मा.तहसिलदार पालम यांचे पत्र क्रमांक जा.क्र.2026/जमाबंदी-1/कावी दिनांक 26/02/2026 तसेच मा.ज.आ.व सं.भू.अ(म.राज्य) यांचे प.क्र. क्रमांक रा.भू.अ.आ.का.4/रा.स./90/2019 दिनांक 07/01/2019 नुसार वरील प्रमाणे चाटोरी येथील सर्वे/गट क्रमांक 73/1/ब मधील इतर अधिकार मधील असलेले वारस यांची नोंद भोगवटादार सदरी घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "आदित्य सुरेश सुडे"
}
