{
  "village_code": "271700080220630000",
  "village_name": "चाटोरी",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2493,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:20:49Z",
  "surveys": [
    "57/2",
    "68/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक\nलिहुन घेणार : भागवत भानुदास नखाते\nयांनी सर्व्हे क्रमांक 57/2 वर फेरफार क्रमांक 111 ने घेतलेला बोजा S.B.H.शा गंगाखेड कडुन भगवत भानुदास २०००००/- घेतले म.ग्रा.बँ.शा.चाटोरी कर्ज भगवत भानुदास ९५०००/- कर्ज\nसर्व्हे क्रमांक 68/क वर फेरफार क्रमांक 1241 ने घेतलेला बोजा S.B.H.शा गंगाखेड कडुन भगवत भानुदास २०००००/- घेतले म.ग्रा.बँ.शा.चाटोरी कर्ज भगवत भानुदास ९५०००/- कर्ज घेतले पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आदित्य सुरेश सुडे"
}
