{
  "village_code": "271700080220630000",
  "village_name": "चाटोरी",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2504,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:20:49Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी –नायब तहसीलदार पालम\nआदेश क्रमांक : - जा.क्र 2026 /आर.ओ.आर/कलम-85/कावी-\nआदेश दिनांक : 30/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85(2)अन्वये नायब तहसिलदार पालम यानी खालीलप्रमाने जमिनीचे वाटपाचे आदेश दिले आहेत\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\n1)गोविंद गुंडेराव गव्हाणे यांची मौजे चाटोरी येथिल शेतजमीन गट/सर्व्हे क्रमांक 71 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 1.9500 हे आर आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर\nवाटणीपत्राने लिहून घेणार:-\n1)मारोती गोविंदराव गव्हाणे यांना मौजे चाटोरी येथिल शेतजमीन गट/सर्व्हे क्रमांक 71 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर\nयांना तहसील कार्यालय पालम चे आदेश क्रमांक. : जा.क्र 2026 /आर.ओ.आर/कलम-85/कावी - दि 30/10/2026\nव खातेदाराने सादर केलेला अर्ज व वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "आदित्य सुरेश सुडे"
}
