{
  "village_code": "271700080220630000",
  "village_name": "चाटोरी",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2507,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:41:49Z",
  "surveys": [
    "347/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार प्रल्हाद बालासाहेब पुरी यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.चाटोरी शिवारात गट क्र 347/अ मध्ये शेत जमीण असुन सदरील जमिनीमध्ये त्यांनी एक बोरवेल घेतला आहे. खातेदारांनी सादर केलेल्या अर्जाच्या आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "आदित्य सुरेश सुडे"
}
