{
  "village_code": "271700080220650000",
  "village_name": "बंदरवाडी",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 176,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:36:09Z",
  "surveys": [
    "85/क",
    "85/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.11/09/2026\nआदेश दिनांक : 11/09/2026\nम.ज.म.अ.1966 कलम 85 नियम 1971 अन्‍वये\nलिहून देणारः\nभानुदास निवृत्‍ती सोन्‍नर,विठ्ठल निवृत्‍ती सोन्‍नर यांची शेती मौजे बंदरवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 85/क क्षेत्र 0.2400 हे.आर व सर्वे/गट क्रमांक 85/ब क्षेत्र 0.2000 हे.आर संपुर्ण शेतीची खालील आदेशाप्रमाणे विभागणी केली आहे.करिता\nलिहून घेणारः\n1)भानुदास निवृत्‍ती सोन्‍नर यांना मौजे बंदरवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 85/क मधील क्षेत्र 0.1200 हे.आर व सर्वे/गट क्रमांक 85/ब मधील क्षेत्र 0.1000 शेती\n2)विठ्ठल निवृत्‍ती सोन्‍नर यांना मौजे बंदरवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 85/क मधील क्षेत्र 0.1200 हे.आर व सर्वे/गट क्रमांक 85/ब मधील क्षेत्र 0.1000 शेती आदेशाने वाटून दिली आहे.\nकरिता मा.नायब तहसिलदार म.पालम यांया आदेश क्रमांक जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.11/09/2026 नुसार फेरफारला नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "नवनाथ श्रीमंत फड"
}
