{
  "village_code": "271700080220660000",
  "village_name": "खडी",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1461,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:17:04Z",
  "surveys": [
    "70/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nनावात दुरुस्ती\nअर्जदार उत्तमराव गोपाळराव गुनाले यांनी अर्ज दिला आहे की त्यांच्या नावे असलेली मौ.खडी येथील शेतजमिन गट नं 70/अ मध्ये 2 हे 00 आर व पो.ख 0 हे 00 आर आहे ज्याचा फेरफार क्र. 379 आहे. त्यांच्या नावामध्ये लेखन प्रमादाच्या चुकीने उत्तमराव गोपाळराव असे झाले आहे ते दुरुस्त करुन उत्तमराव गोपाळराव गुनाले असे करण्यात आले आहे त्यांनी दिलेला अर्ज व शपथपत्र यावरुन 7/12 ला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "वाघमारे राजेन्‍द्र पाडुरंग"
}
