{
  "village_code": "271700080220680000",
  "village_name": "ताबुळगाव",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 936,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T00:45:19Z",
  "surveys": [
    "32/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026\nअर्जदारः कुसुमबाई यशवंतराव येवले यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे तांबुळगाव येथील सर्वे/गट नं 32/2 क्षेत्र 1.5000 हे.आर शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर आधारनुसार नावाची नोंद करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे कुसुमबाई यशवंतराव येवले या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "राजश्री प्रभाकरराव देसाई"
}
