{
  "village_code": "271700080220690000",
  "village_name": "सादलापुर",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1069,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:44:43Z",
  "surveys": [
    "125"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदारः बालाजी धोंडीबा यांचे नावे असलेला बोजा सर्वे/गट नं 125 वर असलेला 80000/- व 20000/- बोजा नोंद बॅकेचे पत्र दिलेवरुन कमी करण्‍यात आला.\nअर्जदारः श्रीमान यादव धोंडिबा,आशोक धोंडिबा यांनी म. ग्रा. बॅंक शाखा पालम कडुन १२,०००/- व २०,०००/- रु. कर्ज घेतले\nअर्जदारः यादव धोंडिबा,अशोक धोंडीबा सुरनर यांनी म.ग्रा.बँ.शा.पालम कडून अनुक्रमे व 70,000/- व 1,40,000/-रु कर्ज घेतले.ती नोंद अशीच कायम ठेवण्‍यात आली.\nकरिता नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "राजश्री प्रभाकरराव देसाई"
}
