{
  "village_code": "271700080220690000",
  "village_name": "सादलापुर",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1071,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:44:43Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nश्रीमान निव्रती कोंडिबा यांनी दि. प. जि. म. स. बॅं. शा.पिपंळगाव कडुन ३०,०००/- रू. कर्ज घेतले आहे ते सामाईक नोंद असल्‍यामुळे ते कायम ठेवण्‍यात आले.\nव तसेच गंगाधर कोंडिबा यांनी दि. प. जि. म. स. बॅं. शा.पिपंळगाव कडुन ३०,०००/- रू. कर्ज घेतले होते परंतू मा.शाखा व्‍यवस्‍थापक यांचे बोजा निल असल्‍याचे पत्र दि.26/10/2026 रोजी दिलेवरुन त्‍यांचे नावावर असलेले बोजा नोंद कमी करण्‍यात आली.करिता नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "राजश्री प्रभाकरराव देसाई"
}
