{
  "village_code": "271700080220700000",
  "village_name": "सिपेगाव",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 408,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "2026-10-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:46:40Z",
  "surveys": [
    "9/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026\nअर्जदारः बालाजी तुळसीराम बुगनर यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे सिपेगाव येथील सर्वे/गट नं 9/अ/1 क्षेत्र 1.4000 हे.आर शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर आडनावाची नोंद करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे बालाजी तुळसीराम बुगनर या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "प्रवीण रमेश निखाते"
}
