{
  "village_code": "271700080220700000",
  "village_name": "सिपेगाव",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 414,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:46:40Z",
  "surveys": [
    "3/2/अ",
    "3/2/ई/1",
    "3/2/ज"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअर्जदारः 1)भुजंग पुंडलिक बुगनर यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे सिपेगाव येथील सर्वे/गट नं 3/2/ज क्षेत्र 0.4000 हे.आर व सर्वे/गट नं 3/2/अ क्षेत्र 0.2500 हे.आर व तसेच सर्वे/गट नं 3/2/ई/1 क्षेत्र 0.1000 हे.आर शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर आडनावाची नोंद करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे भुजंग पुंडलिक बुगनर या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.\nअर्जदारः 2)पुंडलिक भुजंग बुगनर यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे सिपेगाव येथील सर्वे/गट नं 3/2/अ क्षेत्र 0.1200 हे.आर व सर्वे/गट नं 3/2/ज क्षेत्र 0.1900 हे.आर शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर आडनावाची नोंद करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे पुंडलिक भुजंग बुगनर या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "प्रवीण रमेश निखाते"
}
