{
  "village_code": "271700080220700000",
  "village_name": "सिपेगाव",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 417,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:46:40Z",
  "surveys": [
    "7/1/2",
    "7/3/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.28/10/2026\nआदेश दिनांक : 28/10/2026\nम.ज.म.अ.1966 कलम 85 नियम 1971 अन्‍वये\nलिहून देणारः\nरामा नागोबा बेडदे यांची शेती मौजे सिपेगाव येथील सर्वे/गट क्रमांक 7/1/2 क्षेत्र 0.4500 हे.आर व सर्वे/गट क्रमांक 7/3/2 क्षेत्र 1.3100 हे.आर संपुर्ण शेतीची खालील आदेशाप्रमाणे विभागणी केली आहे.करिता\nलिहून घेणारः\nसाईनाथ गोविंदराव बेडदे यांना मौजे सिपेगाव येथील सर्वे/गट क्रमांक 7/1/2 क्षेत्र 0.4500 हे.आर व तसेच सर्वे/गट क्रमाक 7/3/2 क्षेत्र 1.3100 हे.आर शेती आदेशाने वाटून दिली.\nकरिता मा.नायब तहसिलदार म.पालम यांचा आदेश क्रमांक जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.28/10/2026 नुसार फेरफारला नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "प्रवीण रमेश निखाते"
}
