{
  "village_code": "271700080220710000",
  "village_name": "मुतखेड",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1073,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:39:10Z",
  "surveys": [
    "33/1",
    "33/5",
    "34/2",
    "36/4",
    "36/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.28/09/2026\nआदेश दिनांक : 28/09/2026\nम.ज.म.अ.1966 कलम 85 नियम 1971 अन्‍वये\nलिहून देणारः\nसाहेब मारोती कवडे यांची शेती मौजे मुतखेड येथील सर्वे/गट क्रमांक 36/4 क्षेत्र 0.3000 हे.आर व सर्वे/गट क्रमांक 34/2 क्षेत्र 0.2600 हे.आर व सर्वे/गट क्रमांक 33/1 क्षेत्र 0.2200 हे.आर व सर्वे/गट क्रमांक 36/6 क्षेत्र 0.1000 हे.आर व तसेच सर्वे/गट क्रमांक 33/5 क्षेत्र 0.2000 हे.आर व पो.ख.0.0500 हे.आर संपुर्ण शेतीची खालील आदेशाप्रमाणे विभागणी केली आहे.करिता\nलिहून घेणारः\n1)भाऊसाहेब साहेब कवडे यांना मौजे मुतखेड येथील सर्वे/गट क्रमांक 36/4 क्षेत्र 0.1500 हे.आर व सर्वे/गट क्रमांक 34/2 क्षेत्र 0.2600 हे.आर शेती\n2)पिराजी साहेब कवडे यांना मौजे मुतखेड येथील सर्वे/गट क्रमांक 33/1 क्षेत्र 0.2200 हे.आर शेती\n3)शिवाजी साहेब कवडे यांना मौजे मुतखेड येथील सर्वे/गट क्रमांक 36/4 क्षेत्र 0.1500 हे.आर व सर्वे/गट क्रमांक 36/6 क्षेत्र 0.1000 हे.आर शेती\n4)चरण पिराजी कवडे अ.पा.क.वडिल पिराजी कवडे यांना मौजे मुतखेड येथील सर्वे/गट क्रमांक 33/5 क्षेत्र 0.2000 हे.आर व पो.ख.0.0500 हे.आर शेती आदेशाने वाटून दिली.\nकरिता मा.नायब तहसिलदार म.पालम यांचा आदेश क्रमांक जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.28/09/2026 नुसार फेरफारला नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "प्रवीण रमेश निखाते"
}
