{
  "village_code": "271700080220710000",
  "village_name": "मुतखेड",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1076,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:39:10Z",
  "surveys": [
    "31/3/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदारः बालाजी सहदेव कवडे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे मुतखेड येथील सर्वे/गट नं 31/3/1 क्षेत्र 0.2600 हे.आर शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर पुर्वीचे नाव बालासाहेब सहदेव असे नाव आहे.तरी आधारनुसार नावात दुरुस्‍ती करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे बालाजी सहदेव कवडे या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "प्रवीण रमेश निखाते"
}
