{
  "village_code": "271700080220720000",
  "village_name": "उमरा",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1278,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:15:52Z",
  "surveys": [
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nनावात दुरुस्ती\nअर्जदार नवनाथ मुंजाजी शिंदे यांनी अर्ज दिला आहे की त्यांच्या नावे असलेली मौ.उमरा येथील शेतजमिन गट नं 9 मध्ये 0 हे 76 आर व पो.ख 0 हे 03 आर आहे ज्याचा फेरफार क्र. 1118 आहे. त्यांच्या नावामध्ये लेखन प्रमादाच्या चुकीने नवनाथ मुंजाजी\nअसे झाले आहे ते दुरुस्त करुन नवनाथ मुंजाजी शिंदे असे करण्यात आले आहे त्यांनी दिलेला अर्ज व शपथपत्र यावरुन 7/12 ला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "वाघमारे राजेन्‍द्र पाडुरंग"
}
