{
  "village_code": "271700080220750000",
  "village_name": "बोरगाव बु",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1623,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:37:33Z",
  "surveys": [
    "61/ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nअर्जदार बाळु मेघाजी राठोड यांनी अर्ज दिला आहे की , त्यांच्या नावे मौ. बोरगाव बु. शिवारात गट क्र 61/ब/2 मध्ये 1.15 हे आर शेत जमीण फेरफार क्रमांक 827 नुसार आहे. सदरील सातबारावर बालाजी मेघा राठोड नावात दुरुस्ती करण्यासाठी विनंती अर्ज केला आहे. खातेदारांनी सादर केलेला विनंती अर्ज व शपथपत्रा आधारे फेरफारला बाळु मेघाजी राठोड नावाची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "आदित्य सुरेश सुडे"
}
