{
  "village_code": "271700080220760000",
  "village_name": "जोगलगाव",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 803,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:22:22Z",
  "surveys": [
    "19",
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nअर्जदार- सटवाजी गोविंदराव माने यांनी अर्ज देवून कळविले कि, मौजे जोगलगाव येथील शेत सर्वे/गट क्रमांक 19 व 3 मध्ये शेत जमीन असून 7/12 वरील नाव सटवा गोविंदराव माने असे चुकीचे आहे. तरी त्यांचे आधार कार्ड प्रमाणे नाव टाकण्याकरिता अर्ज केल्याने नाव दुरुस्ती नोंद करण्यात आली.",
  "talathi": "अमोल सुरेश गर्जे"
}
