{
  "village_code": "271700080220800000",
  "village_name": "चोरवड",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1383,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:21:31Z",
  "surveys": [
    "198"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/ आर ओ आर /कलम-85/कावी- दि. 25/08/2026\nआदेश दिनांक : 25/08/2026\nमहाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85(2) नुसार मा.नायब तहसिलदार महसुल पालम यांचे आदेशान्‍वये\nमौजे चोरवड येथील सामाईक शेतकरी लिहून देणार सिताबाई भिमराव रायभोळे, शेषाबाई गंगाधर सोनवळे, माधव वामन साबने, पारुबाई साहेबराव कांबळे, त्र्यंबक वामन साबने यांची मौजे चोरवड शेतशिवारात शेत गट क्रमांक 198 मधील त्‍यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ला.यो. 0 हे. 40 आर सामाईक हिस्‍सामध्‍ये असलेली शेती स्‍वतंत्र हिस्‍सामध्‍ये पुढीलप्रमाणे लिहून घेणार 1) माधव वामनराव साबने गट क्रमांक 198 मध्‍ये ला.यो. 0 हे. 40 आर याप्रमाणे वरिल शेती आदेशाने वाटून देण्‍यात आली आहे.\nकरिता मा.नायब तहसिलदार महसुल पालम यांचे आदेशानुसार फेरफारला नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "स्वप्निल मधुकरराव जामनेकर"
}
