{
  "village_code": "271700080220800000",
  "village_name": "चोरवड",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1394,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:21:31Z",
  "surveys": [
    "251"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nअर्जदार विश्वनाथ रामू सोळुंके रा.चोरवड ता. पालम जि.परभणी यांचे नावे मौजे चोरवड ता. पालम जि.परभणी शेतशिवारात गट क्र. 251 मध्ये 0 हे. 34 आर शेतजमीन असून त्यात त्यांनी स्वखर्चाने एक स्वतंत्र बोअरवेल पाडला आहे व 10 आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे त्या स्वतंत्र बोअरवेल व 10 आंब्यांच्या झाडांची ची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "स्वप्निल मधुकरराव जामनेकर"
}
