{
  "village_code": "271700080220800000",
  "village_name": "चोरवड",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1395,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:14:27Z",
  "surveys": [
    "157"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार राजू बालाजी सोन्नर रा. बंदरवाडी ता. पालम जि.परभणी यांचे नावे मौजे चोरवड ता. पालम जि.परभणी शेतशिवारात गट क्र. 157 मध्ये 0 हे. 66 आर शेतजमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली व एक स्वतंत्र बोअरवेल पाडला असून त्या स्वतंत्र विहिरीची व बोअरवेल ची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "स्वप्निल मधुकरराव जामनेकर"
}
