{
  "village_code": "271700080220810000",
  "village_name": "पोखर्णीदेवी",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1559,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-17",
  "objection_until": "2026-10-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:34:18Z",
  "surveys": [
    "125"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17-09-2026\nअर्जदार मारोतराव दौलतराव कदम,अजय मारोतराव कदम,संजयकुमार मारोतराव कदम यांनी अर्ज दिला कि, पोखर्णीदेवी शिवारात शेत गट/सर्वे नं 125 मध्ये अर्जदार यांनी नविन सामाईक विहीर खोदली आहे.सदर विहीर 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या शपथपत्र व अर्जावरून इतर हक्कात सामाईक विहिरीची नोंद घेण्यात आली.\nअर्जदार अजय मारोतराव कदम यांनी अर्ज दिला कि, मौजे शेत पोखर्णीदेवी येथील सर्वे/गट क्रमांक 125 मध्ये त्यांनी नविन स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे.सदर बोअरवेल 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी अर्जदार यांनी दिलेल्या अर्जावरून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अमोल सुरेश गर्जे"
}
