{
  "village_code": "271700080220820000",
  "village_name": "बोरगाव खु",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 537,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:37:16Z",
  "surveys": [
    "1/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.16/10/2026\nआदेश दिनांक : 16/10/2026\nम.ज.म.अ.1966 कलम 85 नियम 1971 अन्‍वये\nलिहून देणारः\nजयश्री गजानन देशमुख यांची शेती मौजे बोरगाव खु.येथील सर्वे/गट नं.1/9 क्षेत्र 0.7600 हे.आर व पो.ख.0.0600 हे.आर संपुर्ण शेतीची खालील आदेशाप्रमाणे विभागणी केली आहे.करिता\nलिहून घेणारः\nजयश्री गजानन देशमुख यांना मौजे बोरगाव खु.येथील सर्वे/गट नं. 1/9 क्षेत्र 0.7600 हे.आर व पो.ख.0.0600 हे.आर शेती आदेशाने वाटून दिली.\nकरिता मा.नायब तहसिलदार म.पालम यांचा आदेश क्रमांक जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.16/10/2026 नुसार फेरफारला नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "आंनदा नारायन गायकवाड"
}
