{
  "village_code": "271700080220840000",
  "village_name": "सिरसम",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 719,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T00:59:34Z",
  "surveys": [
    "153"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nलिहून घेणार : मा.विक्री अधिकारी यांचे कार्यालय द्वारा समृद्धी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.धाराशिव शाखा राणीसावरगाव , पालम\nलिहून देणार : तानाजी ज्ञानदेव सुर्यवंशी रा. सिरसम यांनी मा.विक्री अधिकारी यांचे कार्यालय द्वारा समृद्धी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.धाराशिव शाखा राणीसावरगाव दिनांक 07/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 118389/- जप्ती बोजा दाखल करणेवरून गट नंबर/ सर्वे नंबर 153 वर श्री.तानाजी ज्ञानदेव सूर्यवंशी यांच्या नावे जप्तीबोजा दाखल करणेबाबत मा.विक्री अधिकारी यांचे कार्यालय द्वारा समृद्धी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.धाराशिव यांचेकडील पत्र क्रमांक 550 दि.07/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 118389/- चा जप्तीबोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल सुरेश गर्जे"
}
