{
  "village_code": "271700080220850000",
  "village_name": "मोजमाबाद",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1312,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:39:31Z",
  "surveys": [
    "198"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार गंगाधर लिंबाजी पवार रा. मोजमाबाद ता. पालम जि.परभणी यांचे नावे मौजे मोजमाबाद ता. पालम जि.परभणी शेतशिवारात गट क्र. 198 मध्ये 0 हे. 67 आर शेतजमीन असून त्यात त्यांनी स्वखर्चाने एक स्वतंत्र बोअरवेल पाडला असून त्या बोअरवेल ची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "स्वप्निल मधुकरराव जामनेकर"
}
