{
  "village_code": "271700080220850000",
  "village_name": "मोजमाबाद",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1318,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:48:00Z",
  "surveys": [
    "299"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026\nअर्जदार धारबा बालासाहेब हाके रा. मोजमाबाद ता.पालम जि.परभणी यांनी विनंती अर्जद्वारे कळविले आहे कि, मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती पालम यांचे पत्र जा.क्र./पसपा/मग्रारोहयो/कावि/2026 पंचायत समिती पालम ता.पालम जि.परभणी दि.07/09/2026 नुसार मौजे मोजमाबाद गट क्र. 299 मध्ये क्षेत्र 0 हे. 23 आर सिंचन विहिरीची नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "स्वप्निल मधुकरराव जामनेकर"
}
