{
  "village_code": "271700080220870000",
  "village_name": "गिरधरवाडी",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 929,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:19:31Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार साहेबराव रामा राठोड यांनी अर्ज व शपथपत्र तसेच हस्तलिखित फेरफार क्रमांक 70 दिल्यावरून मौजे गिरधरवाडी येथील शेत सर्वे/गट क्रमांक 67 मध्ये साहेबराव रामा येवजी साहेबराव रामा राठोड अशी नाव दुरुस्ती करण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "वीनोद गुंडेराव देगांवकर"
}
