{
  "village_code": "271700080220880000",
  "village_name": "फतूनाईक तांडा",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 910,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:35:09Z",
  "surveys": [
    "119",
    "152",
    "155"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि.लातूर अर्बन को.ऑप.बँक लि.लातूर\nगहाणखत लिहुन देणार : गणपत रेखा जाधव रा. फतूनाईक तांडा यांनी दुय्यम निबंधक पालम यांचेकडील दस्त क्रमांक 1534-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 119, 152, 155 क्षेत्र 0.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणपत रेखा जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वीनोद गुंडेराव देगांवकर"
}
