{
  "village_code": "271700080220920000",
  "village_name": "तांदुळवाडी",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1224,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:23:49Z",
  "surveys": [
    "273"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nलिहून देणार : दि.परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा राणीसावरगाव\nलिहून घेणार : मधुकर रामराव जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 273 तपशिल : दि.प.जि.म.स.बँक शा. राणीसावरगाव कडुन मधुकरराव रामाराव जाधव यांनी पिक कर्ज रु. 12530/- उचलले – (1) व सदर फेरफार प्रमाणे उर्वरित बोजा महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा बनवस यांचा श्री.सुरेश रामराव जाधव यांच्याकडे रक्कम 489000/-रुपये बोजा व दि.परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा राणीसावरगाव यांचा श्री.सुरेश रामराव जाधव यांच्याकडे रक्कम 12550/-रुपये बोजा तसाच या फेरफार क्रमांकाने घेतला श्री.मधुकर रामराव जाधव यांनी बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल सुरेश गर्जे"
}
