{
  "village_code": "271700080220920000",
  "village_name": "तांदुळवाडी",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1232,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:23:49Z",
  "surveys": [
    "133"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार- राम नागोराव रेनेवाड यांनी अर्ज देवून कळविले कि, मौजे तांदुळवाडी येथील शेत सर्वे/गट क्रमांक 133 मध्ये शेत जमीन असून 7/12 वरील नाव रामराव नागोबा रेनेवाड असे चुकीचे आहे. तरी त्यांचे आधार कार्ड प्रमाणे नाव टाकण्याकरिता अर्ज केल्याने नाव दुरुस्ती नोंद करण्यात आली.",
  "talathi": "अमोल सुरेश गर्जे"
}
