{
  "village_code": "271700090221010000",
  "village_name": "संदलापूर",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 820,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:30:33Z",
  "surveys": [
    "12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nवाटणीपत्रका आधारे बोअरवेल नोंद\nअर्जदार नंदकुमार दत्तराव अवचार यांनी अर्ज केला की, त्यांची मौजे संदलापूर मध्ये गट/सर्वे क्रमांक 12 मध्ये 2.81 हे.आर व पो. ख. 0.42 शेतजमीन हे.आर होती. या जमीनीमध्ये एक असुन बोअरवेल असुन त्याची नोंद 7/12 वर फेरफार क्र. 774 ने घेण्यात आली. पूढे संपूर्ण जमीन मी कलम ८५ च्या वाटणी पत्रकाआधारे माझी पत्नी सौ. श्रीदेवी नंदकुमार अवचार त्यांच्या नावे फेरफार क्र. 802 ने केली. परंतू या शेत जमीनी वरील बोअरवेल नोंद चुकून माझ्या नावे राहिली. तरी सदर बोअरवेल नोंद माझ्या नावे कमी करुन माझी पत्नी सौ. श्रीदेवी नंदकुमार अवचार त्यांच्या नावे करण्यात यावी. करीता त्यांनी अर्ज व शपथपत्र सादर केलेवरून फेर नोंद घेण्यात आली. जी मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "अजय देवराव कटके"
}
