{
  "village_code": "271700090221020000",
  "village_name": "पिंपळगांव बाळापूर",
  "taluka_name": "पुर्णा",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1494,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:14:36Z",
  "surveys": [
    "125"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबोअरवेल नोंद\nअर्जदार अविनाश गोपाळराव घाटोळ यांनी अर्ज केला की त्यांची मौजे पिंपळगाव बाळापूर मधील गट/सर्वे क्रमांक 125 मध्ये शेतजमीन असुन त्यांनी त्यांच्या शेतात स्वतंत्र बोअरवेल घेतलेली आहे. करीता त्यांनी अर्ज व शपथपत्र सादर केलेवरून फेर नोंद घेण्यात आली. जी मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "अजय देवराव कटके"
}
